पीसीपीएनडीटी सल्लागार समितीवर डॉ.नेमाडे, जोशी

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ जानेवारी २०२२ । महापालिकेच्या गर्भधारणा पूर्व आणि जन्मपूर्व निदान प्रतिबंध कायदा (पीसीपीएनडीटी) सल्लागार समितीवर महिला व बालकांविषयक कार्य करणाऱ्या केशवस्मृतीच्या थॅलेसेमिया मुक्त समाज प्रकल्पप्रमुख डॉ. सई नेमाडे व चाइल्डलाइन प्रकल्पाच्या समुपदेशिका वृषाली जोशी यांची निवड मनपा आयुक्तांनी केली.

डॉ.नेमाडे या गोळवलकर स्वयंसेवी रक्तपेढीच्या संचालिका तर वृषाली जोशी केंद्र शासन पुरस्कृत चाइल्डलाइन १०९८ जळगावच्या समुपदेशिका आहेत.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -