डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार साळवे यांना जाहीर

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ नोव्हेंबर २०२१ । कवयित्री, लेखिका पुष्पा साळवे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

म्हसवड ( जि. सातारा ) येथे १९ नोव्हेंबर ला अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळ आयोजित राज्यस्तरीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य संमेलनात हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर  समाजभूषण पुरस्कार दिला जाणार आहे. असे मंडळातर्फे कळवण्यात आले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज