fbpx

जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात थेट मुलाखतीद्वारे भरती ; वेतन २० ते ७५ हजारापर्यंत

mi-advt

जिल्हा सामान्य रुग्णालय जळगाव येथे विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 6 एप्रिल 2021 पासून उमदेवार मिळेपर्यत दररोज 11 ते दुपारी 3 वाजेपर्यत दिलेल्या पत्त्यावर समक्ष उपस्थित राहावे

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता : 

१) फिजीशियन/ Physician

शैक्षणिक पात्रता : एमडी औषध / डीएनबी

२) एनेस्थेटिस्ट/ Anesthetist

शैक्षणिक पात्रता : एमडी एनेस्थेटिस्ट/ डीए / डीएनबी

३) एमओ एमबीबीएस/ MO MBBS

शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस नोंदणी प्रमाणपत्र

४) आयुष एमओ/ AYUSH MO

शैक्षणिक पात्रता : बीएएमएस/बियुएमएस/ बीएचएमएस/ डेनिस्ट नोंदणी प्रमाणपत्र

५) स्टाफ नर्स/ Staff Nurse

शैक्षणिक पात्रता : एजी.एन.एम/बी.एससी नर्सिंग नोंदणी प्रमाणपत्र

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : २०,०००/- रुपये ते ७५,०००/- रुपये

मुलाखतीचे ठिकाण : सामान्य रुग्णलाय (NHM) जळगाव.

मुलाखतीची तारीख: 6 एप्रिल 2021 पासून उमदेवार मिळेपर्यत दररोज

जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

munot-kusumba-advt