fbpx

जळगाव जिल्हा रुग्णालयात ‘या’ पदांची भरती ; ५० हजारापर्यंत मिळेल पगार

जिल्हा सामान्य रुग्णालय जळगाव येथे वैद्यकीय अधिकारी पदांची ०१ जागेसाठी भरती प्रक्रिया निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक ३० सप्टेंबर २०२१ रोजी दुपारी ३:०० वाजता आहे.

पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी

mi advt

शैक्षणिक पात्रता :

०१) एमबीबीएस (एमसीआय नोंदणी) ०२) अनुभव.

वयाची अट : ३० सप्टेंबर २०२१ रोजी ६५ वर्षापर्यंत.

वेतनमान (Pay Scale) : ५०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : जळगाव (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : मा. जिल्हा शूल्य चिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय जळगाव, जी. जळगाव.

निवड पद्धत : मुलाखतीद्वारे

मुलाखत दिनांक : ३० सप्टेंबर २०२१

अधिकृत संकेतस्थळ : www.jalgaon.gov.in

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज