fbpx

मोदी सरकारला सात वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सावद्यात अपंग बंधवाना मास्क सेनिटाइजर वाटप

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ मे २०२१ । नरेंद्र मोदी यांचे नेतृत्वात केंद्रात सरकार  स्थापन होवून 7 वर्ष पुर्ण झाले.या सरकार च्या या सात वर्षांच्या कालावधीत गरीब जनतेला मोफत धान्य, शेतकरी बांधवांना आर्थिक सहकार्य, कोरोना काळात अनाथ मुलांना शिक्षण मोफत व आर्थिक मदत ,राम मंदिराचा निर्माण करण्याचा निर्णय, 370 कलम रद्द, असे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. व सध्या सुरू असलेल्या कोरोना काळात जनतेने नियम पाळावे म्हणून सावदा शहरा मध्ये मोदी सरकारची सात वर्ष पुर्ण झाले बद्दल गरीब उतारकरू नागरीकांना, तसेच अपंग बांधवांना मास व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी मा.नगराध्यक्ष व नगरसेवक राजेंद्र चौधरी,विनोद नेमाडे, भरत भंगाळे,लतेष चौधरी,गजानन ठोसरे,सागर चौधरी, अक्षय सरोदे,सर्वेश लोमटे, अजय कासार,संतोष परदेशी,गजानन भार्गव,महेश अकोले,विजय पाटील, तसेच भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज