युवासेनेतर्फे खा.प्रियंका चतुर्वेदी यांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्य वाटप

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ नोव्हेंबर २०२१ । शिवसेनेच्या राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेना जळगावतर्फे शहरातील ३८ अनाथ मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी युवासेना महाराष्ट्र राज्याचे सहसचिव विराज कावडीया, महानगर युवाधिकारी स्वप्नील परदेशी, विशाल वाणी, समन्वयक संकेत कापसे, अमित जगताप, प्रीतम शिंदे, अंकित कासार, उपजिल्हा युवाधिकारी पियुष गांधी, संदीप सूर्यवंशी, वैष्णवी खैरनार, यशश्री वाघ, कविता पवार, यश सपकाळे, गिरीष सपकाळे, सागर हिवराळे, तालुका प्रमुख सचिन चौधरी, उपतालुकाप्रमुख अतुल घुगे, विधानसभा क्षेत्र प्रमुख विजय लाड, राकेश चौधरी, निलेश वाघ, आकाश पाटील, अनिल पाटील, महेश सानप, विभाग युवाधिकारी तेजस दुसाने, चेतन कापसे व समस्त युवासैनिक उपस्थित होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज