पारोळा दक्षता‎ समिती सदस्यपदी‎ धनराज इनाईत‎

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० डिसेंबर २०२१ । बाहुटे ( ता.पारोळा )‎ येथील रहिवासी धनराज धोंडू‎ ‎ इनाईत यांची‎ ‎ एरंडोल‎ ‎ उपविभागीय‎ ‎ दक्षता व नियंत्रण‎ ‎ समितीवर‎ ‎ सदस्यपदी निवड‎ ‎ झाली आहे.‎ यासाठी आमदार चिमणराव पाटील यांनी‎ त्यांची शिफारस केली होती.

तत्पुर्वी‎ पंचायत समिती सदस्य प्रमोद जाधव‎ (रा.मंगरुळ) यांनी दक्षता व‎ नियंत्रण समिती सदस्यपदाचा‎ राजीनामा दिल्याने, इनाईत यांची‎ निवड झाली. निवडीचे राजू जावरे,‎ गौतम पवार यांनी स्वागत केले‎ आहे. यामाध्यमातन गरजूंना न्याय देऊ असे इनाईत म्हणाले.‎

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -