fbpx

मानवाधिकार न्याय सुरक्षा परिषदेवर अँड.देवकांत पाटील यांची निवड

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ जून २०२१ । भारतीय मानवाधिकार न्याय व सुरक्षा परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष ,सचिव महाराष्ट्र  प्रदेश अध्यक्ष विक्की राजपूत  यांनी मेल करून अँड. देवकांत बाजीराव पाटील यांची जळगांव जिल्हा अध्यक्ष म्हणून फेर निवड करण्यात आली आहे.

भारतीय मानवाधिकार न्याय व सुरक्षा परिषदेचे जळगांव जिल्ह्यात उत्कृष्ठ काम केल्या बद्दल   दखल घेऊन प्रदेश अध्यक्ष विकी राजपुत यांनी अँड. देवकांत बाजीराव पाटील यांची पुन्हा निवड केली आहे.

पाटील हे छत्रपती शिवाजी महाराज फाऊंडेशनचचे संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष म्हणून कार्य करत आहे.

जिल्हाध्यक्ष म्हणून फेर मिळालेल्या जबाबदारीचे बद्दल विश्वास दर्शविला म्हणून आभार व्यक्त करत  मिळालेल्या या  संधी म्हणून सोनं करुन जिथे -जिथे मानवाधिकाररांचे उलंघन होऊन तिथे अन्याय होईल तेथे न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध राहू. व मानवाधिकार बरोबरच त्यांचे संरक्षण करुन या पदाला न्याय देण्याचा प्रयत्न करू असे पाटील यांनी सांगितले. 

पाटील यांच्या निवडीबद्दल राष्ट्रीय अध्यक्ष, सचिव  प्रदेश अध्यक्ष विकी राजपूत, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष मनोहर चौधरी  परिषदे चे उप प्रदेश अध्यक्ष प्रल्हाद पाटील , मुंबई प्रदेश अध्यक्ष ऍड सतीष ताके, सविता कुमावत, सुरेश उप्पर,अर्जुन चव्हाण राजेंद्र बोरकर, कृष्णा कंडेलकर, अरविंद माने, प्रदीप पाटील यांचेसह परिषदेच्या संघटनेचेकडून शुभेच्या देण्यांत आल्यात शिवाय जिल्ह्याभारतातून विविध क्षेत्रातील मान्यवरांनी देखील शुभेच्या दिल्यात यात राष्ट्रवादीचे जिल्ह्याअध्यक्ष ऍड रवींद्र पाटील रावेर यावल विधान सभेचे आमदार शिरिषदादा चौधरी माजी पालकमंत्री डॉ सतीष पाटील, विधान सभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी साहेब राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रा मुकेश येवले, राष्ट्रवादी विधानसभा प्रमुख अनिल साठे  माजी नगरअध्यक्ष अतुल पाटील, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष तथा जि प चे गटनेते प्रभाकर आप्पा प स गट नेते शेखर पाटील जिल्ह्या परिषदेचे शिक्षण आरोग्य तथा क्रीडा सभापती रवींद्र पाटील, माजी उप सभापती दीपक पाटील, सेनेचे उपजिल्ह्यासंपर्क प्रमुख भूषण नागरे, घनश्याम निळे, मराठा सेवा संघ तालुका अध्यक्ष अजय पाटील, शशिकांत पाटील, यावल वकील बार  संघ  अध्यक्ष विनोद परतणे यावल बार संघ  सचिव धीरज चौधरी ऍड के डी पाटील, ऍड नितीन चौधरी, ऍड गोविदा बारी, ऍड निवृत्ती पाटील, ऍड उमेश बडगुजर, ऍड गौरव पाटील, ऍड  बाविस्कर, ऍड निलेश मोरे, ऍड सुलताना तडवी सर्व वकील सहकारी सह किशोर माळी, हितेश गजरे, विनोद पाटील, शरद राजपूत,संजू पाटील पवन पाटील, गिरीष पाटील, जमीर पटेल, दीपक पाटील, रणधीर पाटील, गोकुळ पाटील, संजू तडवी  प्रदीप पाटील राहुल पाटील चेतन पाटील, किशोर पाटील राजेश अडकमोल भूषण पाचपोडे, गुणवंत नीळ, चंद्रकांत येवले, पाटील, राज कोळी भूषण निळे देवेंद्र पाटील, नरेंद्र शिंदे, तालुक्यासह जिल्ह्यातील सर्वच स्तरातून त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहे.

devkant patil (1)

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज