आनंदाची बातमी! देवळाली-भुसावल शटल लवकरच पूर्व निर्धारित वेळेनुसार धावणार

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ ऑगस्ट २०२३ । चाळीसगाव ,पाचोरा ते जळगाव दरम्यान नियमित ये -जा करणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी धावणारी देवळाली भुसावल एक्सप्रेस (शटल) (Devalali Bhusawal Train) लवकरच पूर्वनिर्धारित वेळेनुसार सुरू करण्यात येईल असे आश्वासन रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे -पाटील (Raosaheb Danve-Patil) यांनी दिल्याने प्रवासी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. खासदार उन्मेश पाटील (MP Unmesh … आनंदाची बातमी! देवळाली-भुसावल शटल लवकरच पूर्व निर्धारित वेळेनुसार धावणार वाचन सुरू ठेवा