दीपक कथुरिया यांचे निधन

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ डिसेंबर २०२१ । शहरातील पंजाबी समाजातील व्यापारी दीपक आनंदप्रकाश कथूरिया (वय ५७) यांचे सोमवारी अल्पशा आजाराने निधन झाले.

ते ऍड.अनिल कथूरिया यांचे लहान भाऊ व व्यापारी रूबल कथूरिया याचे वडील होत.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -