रावेरमध्ये विविध विकासकामांचे लोकार्पण

बातमी शेअर करा

 

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ सप्टेंबर २०२१ । सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत पालसह परिसरातील गुलाबवाडी , मोरव्हाल , ताडजिन्सी , आभोडा या आदिवासी गावांमध्ये आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते विविध विकासकामांचे लोकार्पण करण्यात आले . यात मोरव्हाल येथे रस्ता , गटारी , जिन्सी येथे बंजारा समाज मंदिर , गुलाबवाडी ब्लॉक रस्ता व आभोडा गावात रस्ता काँक्रिटीकरण करण्यात आले.

या वेळी धनंजय चौधरी ,उत्तम चव्हाण, संजय पवार, अफजल खान, इसामुदिन तडवी, उस्मान तडवी, अल्लाउद्दीन तडवी, लक्ष्मण पवार, महेबूब तडवी, सलिम तडवी, सुलेमान तडवी आदी उपस्थित होते .

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -

deokar