पलटन नायक विजय साळुंके यांचे निधन

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जानेवारी २०२२ । शहरातील आर. एस. काॅलनी पिंप्राळा येथील रहिवासी तथा होमगार्ड पथकातील पलटन नायक विजय शंकर पांचाळ (वय ३३) यांचे बुधवारी हृदयविकाराने निधन झाले.

त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दाेन मुले असा परिवार आहे.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -