सीताबाई पाटील यांचे निधन

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ डिसेंबर २०२१ । भुसावळ येथील शिवशक्ती हुडको कॉलनीतील रहिवासी सीताबाई पुरुषोत्तम पाटील (वय ९४,) यांचे २ राेजी निधन झाले.

त्या बाळकृष्ण पाटील व सुभाष पाटील यांच्या आई तर नीलेश पाटील व भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष मंगेश पाटील यांच्या आजी होत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -