सेवानिवृत्त अभियंता नरेंद्र ठोंबरे यांचे निधन

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जानेवारी २०२२ । न्हावी येथील मूळ व जुने भगवान नगरातील रहिवासी व वीज मंडळातील सेवानिवृत्त अभियंता नरेंद्र केशव ठोंबरे यांचे शनिवारी रात्री ९ वाजता निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, मुलगी, जावई असा परिवार आहे. ते दिवाकर ठोंबरे यांचे वडील तर जितेंद्र ठोंबरे यांचे ज्येष्ठ बंधू हाेत.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -