मनोज पोळ यांचे निधन

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जानेवारी २०२२ । नवीन जोशी कॉलनीतील मनोज रमेश पोळ (वय ४८) याचे साेमवारी अल्पशा आजाराने निधन झाले.

ते रमेश पोळ यांचे लहान चिरंजीव तर विनोद व संतोष पोळ याचे कनिष्ठ बंधू होत.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -