कुसुमबाई वैष्णव यांचे निधन

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १० जानेवारी २०२२ । अमळनेर येथील श्रीरंग कॉलनीतील रहिवासी कुसुमबाई रतिलाल वैष्णव (वय ७०) यांचे वृद्धापकाळाने शनिवारी निधन झाले.

त्या प्रताप तत्त्वज्ञान केंद्राच्या सल्लागार समितीचे सदस्य तथा प्रताप महाविद्यालयातील इंग्रजीचे प्राध्यापक डॉ.धीरज वैष्णव व माध्यमिक शिक्षक हेमंत वैष्णव यांच्या मातोश्री होत.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -