किशोर रडे यांचे निधन

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जानेवारी २०२२ । शहरातील रामेश्वर कॉलनीतील स्वामी समर्थ केंद्राजवळील रहिवासी किशोर बळीराम रडे यांचे सोमवारी सकाळी निधन झाले. ते बाळकृष्ण रडे, प्रवीण रडे यांचे वडील होत.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -