शिवसेना उपतालुका प्रमुख हिरामण पाटील यांचे निधन

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ नोव्हेंबर २०२१ । भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथील चुडामण नगरातील रहिवासी शिवसेनेचे तालुका उपप्रमुख व बांधकाम व्यावसायिक हिरामण नामदेव पाटील (वय-५५) यांचे शुक्रवारी दि.१२) निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना व मोठे बंधू असा परिवार आहे. ते भूषण पाटील यांचे वडील होत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज