पुजारी गोविंद वैद्य यांचे निधन

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ डिसेंबर २०२१ । यावल येथील वाणी गल्लीतील स्वामीनारायण मंदिराचे पुजारी गोविंद सुदाम वैद्य (वय ५९) यांचे रविवारी रात्री हृदयविकाराने निधन झाले.

ते येथील पुरोहित निखिल वैद्य यांचे वडील होत.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -