एसटी सेवानिवृत्त विभाग नियंत्रक चंद्रकांत बाेरसे यांचे निधन

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जानेवारी २०२२ । शहरातील एसएमआयटी काॅलेज राेडवरील कांचन काॅलनीतील रहिवासी तथा एसटी महामंडळाचे सेवानिवृत्त विभाग नियंत्रक चंद्रकांत राजाराम बाेरसे (वय ६५) यांचे १० राेजी हृदयविकाराने निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुन, नातू असा परिवार आहे.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -