अरुण पाटील‎ यांचे निधन

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ डिसेंबर २०२१ । जामनेर तालुक्यातील‎ हिवरखेडा येथील प्रगतशील‎ ‎ शेतकरी‎ ‎ अरुण देवराम‎ ‎ पाटील (वय‎ ‎ ५८) यांचे २८‎ डिसेंबरला‎ ‎ अल्पशा‎ आजाराने निधन झाले.

त्यांच्या‎ पश्चात आई, पत्नी, २ मुले,२‎ मुली, सुना, नातवंडे असा परिवार‎ आहे. ते नारायण व बापूराव‎ पाटील यांचे बंधू तर डॉ. प्रवीण व‎ अतुल पाटील यांचे वडील अाणि‎ पंचायत समिती सदस्य अमर‎ पाटील यांचे काका होत.‎

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -