मनपा कर्मचारी भागवत भोई यांचे निधन

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १ डिसेंबर २०२१ । वैजनाथ येथील रहिवासी व जळगाव मनपाच्या पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी भागवत लहू भोई (वय ५५) यांचे मंगळवारी दुपारी निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा बुधवारी काढण्यात आली. त्यांच्या पश्चात मोठे बंधू पंडित भोई, मुलगा जगन, दीपक भाेई तसेच २ मुली असा परिवार आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -