fbpx
Jalgaon Live News | Latest Jalgaon News | Jalgaon News in Marathi

Jalgaon Corona Update : जळगाव जिल्ह्यातील अधिकृत कोरोना आकडेवारी : ९ जून २०२१

जळगाव  मागील गेल्या दीड दोन महिन्यापासून जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या घटत आहे. नव्या रुग्णांसह जिल्ह्यात मृताचा आकडाही मोठ्या प्रमाणमध्ये घटले असल्याने दिलासादायक बाब आहे. आज बुधवारी दिवसभरात १०६ नवे रुग्ण आढळून आले आहे. तर आज २६१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. गेल्या २४ तासात ०१ जणांचा मृत्यू झाला आहे.

आजच्या रुग्ण वाढीसह जिल्ह्यात आजपर्यंत १ लाख ४१ हजार २०९ बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर १ लाख ३६ हजार १९० रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आजच ०१ बाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात एकूण मृताचा आकडा २५५८ वर गेला आहे. जिल्ह्यात सध्या २४६१ रुग्णांवर उपचार सुरू आहे.

आजची आकडेवारी
जळगाव शहर-२६, जळगाव ग्रामीण-०५, भुसावळ-०७, अमळनेर-०, चोपडा-८, पाचोरा-५, भडगाव-०१ , धरणगाव-०, यावल-०४, एरंडोल-११, जामनेर-०८, रावेर-०५, पारोळा-०५, चाळीसगाव-१६, मुक्ताईनगर-०३, बोदवड-२ आणि इतर जिल्ह्यातील ० असे एकुण १०६ बाधित रूग्ण आढळून आले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज