⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

CORONA UPDATE : जळगाव जिल्ह्यातील अधिकृत कोरोना आकडेवारी : ३ मे २०२१

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ जून २०२१ । जळगाव जिल्ह्यात आता कोरोना नियंत्रणात येत असल्याचे समाधानकारक चित्र निर्माण झाले आहे. १ मे पासून सातत्याने नवीन रुग्ण कमी होत असून बाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण सतत वाढते आहे. ही जिल्ह्यासाठी अतिशय दिलासादायक बाब आहे. आज मंगळवारी दिवसभरात जिल्ह्यात केवळ १४० नवे रुग्ण आढळून आले आहे. तर आज तब्बल ५८९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. गेल्या २४ तासात ०३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आजची आकडेवारी

जळगाव शहर -१३, जळगाव ग्रामीण- ११, भुसावळ-७, अमळनेर-६, चोपडा-१, पाचोरा-८, भडगाव-६, धरणगाव-०, यावल-१, एरंडोल-३०, जामनेर-२१, रावेर-२, पारोळा-५, चाळीसगाव-२५, मुक्ताईनगर-२ आणि बोदवड-२ असे एकुण १४० बाधित रूग्ण आढळून आले आहे.