⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

Jalgaon Corona Update : जळगाव जिल्ह्यातील अधिकृत कोरोना आकडेवारी : १५ जून २०२१

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ जून २०२१ । मागील गेल्या दीड दोन महिन्यापासून जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या घटत आहे. नव्या रुग्णांसह जिल्ह्यात मृताचा आकडाही मोठ्या प्रमाणमध्ये घटले असल्याने दिलासादायक बाब आहे. आज मंगळवारी दिवसभरात ६४ नवे रुग्ण आढळून आले आहे. तर आज १५९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. गेल्या २४ तासात ०१ जणाचा मृत्यू झाला आहे.

आजची आकडेवारी

जळगाव शहर-०२, जळगाव ग्रामीण-०५, भुसावळ-०५, अमळनेर-०५, चोपडा-०५, पाचोरा-०४, भडगाव-०१, धरणगाव-०३, यावल-०३, एरंडोल-०२, जामनेर-०४, रावेर-०६, पारोळा-०४, चाळीसगाव-०८, मुक्ताईनगर-०१, बोदवड-०३ आणि इतर जिल्ह्यातील ०२ असे एकुण ६४ बाधित रूग्ण आढळून आले आहे.