आज जिल्ह्यात इतके कोरोना बाधित

जळगाव लाईव्ह न्युज | ६ सप्टेंबर २०२१| कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. आज जिल्ह्यात दोन कोरोना बाधित रुग्ण आढळले असुन तीन रुग्ण बरे झाले आहेत.

अडळून आलेल्या २ कोरोना बाधिंत रुग्णांपैकी १ जळगाव शहरात तर दुसरा रुग्ण भुसावळ शहरात आढळून आला आहे याच बरोबर जळगाव शहरातील २ तर भुसावळ शहरातील १ रुग्णाने कोरोनावर मात केली आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज