fbpx

आसेमं परिवारतर्फे कोरोना जनजागृती मोहीमेचा आ. शिरीष चौधरींच्या हस्ते शुभारंभ

mi-advt

आसेमं परीवार सावदा तर्फे कोरोना जनजागृती अभियान राबविन्यात येत असून याचा शुभारंभ रावेर – यावल  तालुक्याचे आमदार शिरीषदादा चौधरी यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी सोशल डिस्टनगसिंग मास्क वापरणे व हात वारंवार धुणे हे गरजेजचे असून याचा प्रसार करा विशेषतः आपल्या तालुक्यातील आदिवासी पड्या पर्यंत हे कोरोना जनजागृती अभियान पोहोचवा असे प्रतिपादन यावेळी केले.

यावेळी आसेमं परिवार संस्थापक राजु बिऱ्हाम सह शरिफ आझाद साहेब, मुबारक गुरूजी, गोंडू भाई उपसरपंच सौखेडा, छोटू भाई उपसरपंच लोहारा, अजित तडवी अल्बम,मोहसिन तडवी भुसावल, वसिम अकबर रावेर, मायकल सावदा, सुलेमान अंजीर, फिरोज सुभान लोहारा,या मान्यवरांची उपस्थितीत होते, सदर जनजागृती साठी मा. राजु अमिर साहेब व हाजी रमजान साहेब, मा. खतीब साहेब मुंबई,मा. इरफान सर मुक्ताईनगर,आझाद हैदर साहेब नाशिक, शरिफ आझाद साहेब, सोहेब मुबारीज फैजपुर, या मान्यवरांचा विशेष सहकार्य लाभले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

munot-kusumba-advt