fbpx

शायर मुनव्वर राणा यांच्याविरुद्ध पोलिसात तक्रार

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २० ऑगस्ट २०२१ । प्रसिद्ध उर्दू शायर मूनव्वर राणा यांच्याविरुद्ध जळगावात वाल्मीक सेनेतर्फे तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुनव्वर राणा यांनी महर्षी वाल्मिकी यांची तालिबान्यांशी तुलना केल्याप्रकरणी शनीपेठ पोलिसात फिर्याद देण्यात आली आहे.यावेळी नगरसेवक कैलास सोनावणे म्हणाले कि, शायर मूनव्वर राणा यांनी तालिबान्यांचे समर्थन करत असताना महर्षी वाल्मिक यांच्या   विरुद्ध अपशब्द काढले याचा आम्ही निषेध व्यक्त करत असून त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करत आहोत.

यांची होती  उपस्थिती

नगरसेवक कैलास सोनवणे, मुकुंदा सोनवणे, किशोर बाविस्कर, दत्तात्रय कोळी, भारत सपकाळे, मोहन शंखपाळ, निलेश तायडे आदींसह इतर समाजबांधव उपस्थित होते.
🎥 पहा व्हिडीओ : https://www.facebook.com/JalgaonLiveNews/videos/1273648833054226

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज