दिलासादायक : जिल्हात आढळला नाही एकही बाधित रुग्ण

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ नोव्हेंबर २०२१ । जळगाव जिल्हा कोविड रुग्णालयाने आज पाठविलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळलेला नाही तर एक रुग्ण बरा झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एन.एस. चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये दिली आहे.

जळगाव जिल्ह्यात आजपर्यंत एकुण १ लाख ४२ हजार ७९० रूग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी १ लाख ४० हजार २०९ रूग्ण बरे होवून घरी परतले असून २ हजार ५७७ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे तर ४ रुग्ण उपचार घेत आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज