चिंतामण चिंधा देवकर यांचे निधन

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ ऑक्टोबर २०२१ । सेवानिवृत्त सहायक निबंधक (सहकारी संस्था) चिंतामण चिंधा देवकर (८६, रा. ब्रुक बॉन्ड कॉलनी, रिंगरोड,जळगाव) यांचे गुरुवार, २८ रोजी पहाटे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, तीन मुली, जावई, नातवंडे आहे. जिल्हा बँकेचे माजी संचालक डॉ. सतीश देवकर यांचे ते.  ‘लोकमत’चे उपमुख्य उपसंपादक सुशील देवकर यांचे काका होत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज