चंद्रकांत बिऱ्हाडे यांचे निधन

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जानेवारी २०२२ । उमाळे येथील रहिवासी चंद्रकांत नामदेव बिऱ्हाडे ( वय ४८) यांचे ३ जानेवारी राेजी अल्पश: आजाराने निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. ते सुरेखा बिऱ्हाडे यांचे पती तर काेमल व हर्षल बिऱ्हाडे यांचे वडील हाेत.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -