fbpx

CR मध्य रेल्वे भुसावळ विभागात विविध पदांची भरती ; पगार ४६ ते ९५ हजारापर्यंत

मध्य रेल्वे भुसावळ विभाग येथे विविध पदांच्या १३ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन ई-मेलद्वारे करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ जुलै २०२१ आहे. 

पदसंख्या : १३

mi advt

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) जीडीएमओ डॉक्टर/ GDMO Doctor ०८

शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस पदवी

२) इंटेन्सिव्हिस्ट/ Intensivists ०३

शैक्षणिक पात्रता : मेडिसीन मध्ये पीजी डिग्री

३) फिजिशियन/ Physician ०२

शैक्षणिक पात्रता : एमडी/ डीएनबी

वयो मर्यादा : ०६ जुलै २०२१ रोजी ५० वर्षापर्यंत [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

परीक्षा फी : फी नाही

दहावी पास विद्यार्थ्यांना भारतीय नौदलात नोकरीची सुवर्णसंधी, त्वरित अर्ज करा

वेतनमान (Pay Scale) : ४६,०००/- रुपये ते ९५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : भुसावळ विभाग, जळगाव (महाराष्ट्र)

E-Mail ID : s[email protected]

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

तरुणांसाठी खुशखबर ! SBI मध्ये ६१०० रिक्त जागांसाठी भरती, आजचं अर्ज करा

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज