एरंडोल येथे डी डी एस पी महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण यांची पुण्यतिथी साजरी.

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ नोव्हेंबर २०२१ । एरंडोल मधील डी. डी. एस. पी. महाविद्यालयात गुरुवार रोजी महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांची सदतिसावी  पुण्यतिथी साजरी करण्यात आली. याप्रसंगी प्रतिमापूजन करून प्रतिमेस पुष्पहार अर्पण अरण्यात आले. व अनेकांनी भाषणाच्या माध्यमातून नवीन संदेश दिला.

महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांची पुण्यतिथी गुरुवार रोजी साजरी करण्यात आली. यावेळी संस्था अध्यक्ष अमित पाटील संचालक विजय पाटील प्राचार्य एन. ए. पाटील, उपप्राचार्य डॉक्टर बडगुजर उपस्तित होते.  प्राध्यापक बालाजी पवार यांनी आपल्या भाषणातून अनेक नवनवीन मुद्दे मांडून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना नवीन मार्ग दाखवला. प्राध्यापक बालाजी पवार यांनी आपल्या भाषणातून अनेक नवनवीन मुद्दे मांडून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना नवीन मार्ग दाखवला

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज