नाभिक समाज विकास मंडळाद्वारे श्री संत सेना महाराज पुण्यतिथी साजरी

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ सप्टेंबर २०२१ ।  नाभिक समाज विकास मंडळ, जळगाव शहरतर्फे श्री संत सेना महाराज पुण्यतिथी कार्यक्रम नुकताच संपन्न झाला.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महापौर .जयश्री महाजन, जिल्हाध्यक्ष बटी नेरपगार, कर्मचारी संघटना अध्यक्ष मनोहर खोंडे, महिला जिल्हाध्यक्ष संगिता गवळी, कारबाजारचे संचालक सोनगीरे, संचालक बापू सोनवणे, खोंडे ज्वेलर्स संचालक संतोष खोंडे, नारायण सोनवणे, राजकुमार गवळी यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता मंडळाचे अध्यक्ष जगदीश वाघ, शहराध्यक्ष भिकन बोरसे, राम जगताप, कमलेश निकम, नाना बोरसे, आबा बोरसे, विकास फुलपगारे, विकास बोरसे, एकनाथ सोनवणे, पंकज पवार, बस्तीराम बोरसे, संदीप वसाने, बंटी ठाकरे, मोहन पवार, बापू सोनवणे, भगवान शिवरामे, हिरामण सोनवणे, तुळशीराम जगताप, राजू वाघ, मयुर सोनवणे, सुरेश सोनगिरे, रविंद्र महाले, युवराज बोरसे, सचिन सोनवणे, किशोर वाघ, उदय पवार, शैलेश वाघ, अश्विन मोरे, दिपक गायकवाड आदींनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -