कार्डीएक अ‍ॅम्ब्युलन्सचे आ. शिरीष चौधरींच्या हस्ते लोकार्पण

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ सप्टेंबर २०२१ । आमदार शिरीष चौधरी यांच्या स्थानिक विकास निधिअंतर्गत ग्रामीण रूग्णालय यावल येथे कार्डीएक अ‍ॅम्ब्युलन्सचे लोकार्पण आ. चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी जिप गटनेते अप्पासाहेब प्रभाकर सोनवणे, वैदयकीय अधिकारी डी. बी. बारेला, इंटकचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब भगतसिंग पाटील, पस गटनेता शेखरदादा पाटील, युवानेते धनंजयदादा चौधरी,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रा. मुकेशसर येवले, काँग्रेस सेवा फौंडेशनचे जिल्हाध्यक्ष जलीलदादा पटेल, काँग्रेस शहराध्यक्ष कदिर खान ,शेतकी संघाचे संचालक अमोल भिरुड, अनिल जंजाळे,जावेद जनाब, हाजी गफ्फार शाह, नईम शेख, नगरसेवक युनूस सेठ, गुलामरसूल मेंबर, समीर मोमीन, समीर खान, अस्लम शेख, मनोहर सोनवणे, इम्रान पहेलवान, सक्लेन शेख, रहेमान खाटीक,अ.जा.जिल्हाउपाध्यक्षा चंद्रकलाताई इंगळे, महेलखेडीच्या सरपंच शरिफाताई तडवी,कोरपावलीचे सरपंच विलास अडकमोल, मारुळचे सरपंच सय्येद असद, उमेश जावळे, सतीश पाटील, समाधान पाटील, बशीर तडवी, राजू करांडे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -