लेवा समाजाचा वधू-वर परिचय मेळावा काेराेना प्रादुर्भावामुळे रद्द

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ डिसेंबर २०२१ । सकल लेवा पाटीदार समाजाच्या वतीने २ जानेवारी राेजी लेवा भवन येथे युवक-युवती परिचय संमेलन आयाेजित करण्यात आले हाेते परंतु, काेराेनाचे रुग्ण लक्षात घेऊन परिचय संमेलन रद्द आले आहे असे, लेवा पाटीदार युवक महासंघ, बहिणाई ब्रिगेड, लेवा सखी घे भरारी ग्रुपतर्फे कळवण्यात आले.

या मेळाव्याला पाच हजार समाजबांधव येण्याची शक्यता हाेती. त्यामुळे प्रशासकीय कोरोना नियमांची पायमल्ली होऊ नये म्हणून कार्यक्रम रद्द केल्याचे अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघ, बहिणाई ब्रिगेड, लेवा सखी घे भरारी ग्रुपतर्फे कळवण्यात आले.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -