fbpx

आंतरराष्ट्रीय धावपटू मिलखासिंग यांना भाजपातर्फे श्रध्दांजली

mi-advt

 जळगाव लाईव्ह न्यूज । २० जून २०२१ । भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा महानगर व क्रीडा आघाडीतर्फे फ्लाईंग सिख भारताचे महान धावपटू सुवर्णपदक विजेते “मि ल्खा सिंग” यांना काव्यरत्नजली चौक येथे आज मेणबत्ती लावून श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

या प्रसंगी जिल्हा अध्यक्ष आ राजुमामा भोळे, जिल्हा महानगर अध्यक्ष दिपक सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि क्रीडा आघाडी अध्यक्ष अरुण श्रीखंडे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले . या प्रसंगी जिल्हा  सरचिटणीस डॉ. राधेश्याम चौधरी, महेश जोशी, प्रदेश महिलां आ उपाध्यक्षा  उज्वलाताई बेंडाळे, गट नेते भगत बालनी,जिल्हा पदाधिकारी सुशील हसवाणी, लीलाताई चौधरी,  राहुल वाघ, मनोज भंडारकर, गणेश माळी, धीरज वर्मा नगरसेवक धीरज सोनवणे, मंडल अध्यक्ष विनोद मराठे,  युवा मोर्चा अध्यक्ष  आनंद सपकाळे, सुरसिंग पाटील, संजय तिरमले, जयंत चव्हाण, गौरव पाटील, सिद्धार्थ सपकाळे, सचिन जगताप, नाना कोळी हे उपस्थिती होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज