चिखली येथे विकास कामांचे भूमिपूजन

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ सप्टेंबर २०२१ । यावल तालुक्यातील चिखली खुर्द व बुद्रुक येथे आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले.

यावल तालुक्यातील चिखली खुर्द व चिखली बुद्रुक येथे आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते मंगळवार दि. १४ रोजी विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी जि.प. गटनेते प्रभाकर सोनवणे, काँग्रेसच्या अनु. जाती विभागाच्या जिल्हा उपाध्यक्षा चंद्रकला इंगळे, कादिर खान, अनिल जंजाळे, चिखली बु. च्या सरपंच पुष्पा महाजन, घनशाम महाजन, ग्रा.प. सदस्य लखन तायडे, पुंडलिक महाराज, बबलू महाजन, ग्रामसेवक, पवन तायडे, चिखली खु. चे सरपंच राजेंद्र पाटील, सोसायटी चेअरमन सुरेश पाटील, प्रभाकर विठ्ठल पाटील, ग्रामसेवक संजय चौधरी, मुकेश पाटील आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -