fbpx

बीएचआर प्रकरणातील मुख्य संशयित जितेंद्र कंडारेला अटक

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जून २०२१ । राज्यभर चर्चेत असलेल्या बीएचचार घोटाळ्याप्रकरणी गेल्या अनेक महिन्यांपासून फरार असलेला मुख्य संशयीत जितेंद्र कंडारे याला मध्य प्रदेशमधून अटक करण्यात आल्याचे खात्रीलायक वृत्त जळगाव लाईव्ह न्युजच्या हाती लागले आहे. कंडारे वेषांतर करून त्याठिकाणी राहत असल्याचे समजते.

जळगाव जिल्ह्यासह राज्यभर गाजत असलेल्या बीएचआर प्रकरणात फरार असलेल्या मुख्य संशयीत जितेंद्र कंडारे याच्या मागावर पोलीस कधीपासून होते. मध्यप्रदेशात वेषांतर करून फिरत असलेल्या जितेंद्र कंडारे याला पोलिसांनी अटक केली आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

munot-kusumba-advt