fbpx

बीएचआर प्रकरण : अटकेची प्रक्रिया पूर्ण, संशयितांना पुण्याला नेणार

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जून २०२१ । बीएचआर प्रकरणी पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने जिल्ह्यातील सात जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्या अटकेची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे. स्थानिक पोलिस ठाण्यात याबाबतची नोंद करून संशयितांना पुणे घेऊन जाण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने बीएचआर प्रकरणी जळगाव जिल्ह्यासह राज्यात अनेकांना सकाळी चौकशी कामी ताब्यात घेतले होते. प्रत्येकाच्या आस्थापना, घर आणि मालमत्तेची चौकशी केल्यानंतर त्यांना स्थानिक पोलिस ठाण्यात घेऊन जात विचारपूस करण्यात आली होती. 

mi advt

चौकशीनंतर पथकाने स्थानिक पोलिस ठाण्यात अटकेची नोंद करण्याचे प्रक्रिया पूर्ण केली असून संशयितांना पुणे येथे घेऊन जाण्यात येत आहे.

हे देखील वाचा : 

Big Breaking : आमदार रडारवर, ४० जणांचे पथक जळगावात

आमदार पोहचले जिल्हापेठ पोलिसात

Big Breaking : जळगावातील दिग्गज पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात

बीएचआर प्रकरणात अ‍ॅड. विजय पाटील मैदानात ; घरकुलप्रमाणे त्रयस्थ अर्जदार म्हणून याचिका दाखल करणार

 

बीएचआर प्रकरणात अडकणारा ‘तो’ आमदार कोण?

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज