भीषमलाल पारप्यानी यांचे निधन

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ नोव्हेंबर २०२१ । जळगाव शहरातील गणपती नगर गुरूनानक सोसायटी जवळ येथील रहिवासी भीषमलाल गंभीरोमल पारप्यानी (वय ७७) यांचे दि.१८ रोजी निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा दि.१९ रोजी दुपारी २ वाजता निजी निवास- गणपती नगर, गुरूनानक सोसायटीच्या जवळ येथून निघणार आहे. ते गोपाल स्टेशनरीचे संचालक होते. त्यांच्या पश्चात तीन मुले एक मुलगी सुना, नातवंडे असा परिवार तसेच वासुदेव, राजकुमार, नानकराम यांचे ते वडील होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज