भास्कर चिंतामण फालक यांचे निधन

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ नोव्हेंबर २०२१ । भुसावळ येथील विठ्ठल मंदिर वॉर्डातील रहिवासी भास्कर चिंतामण फालक (वय ८८) यांचे रविवारी निधन झाले.

ते प्रदीप फालक यांचे वडील तर सुरेश व माजी आमदार नीळकंठ फालक यांचे बंधू होत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज