भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ ऑक्टोबर २०२१ । माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली. यावेळी तहसिलदार सुरेश थोरात यांनी डॉ. कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

याप्रसंगी अव्वल कारकुन आर.एफ. पाटील, महसुल सहाय्यक प्रकाश शेळगे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी उपस्थित अधिकारी, कर्मचारी यांनीही डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज