भागवत दगडू भंगाळे यांचे निधन

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ नोव्हेंबर २०२१ । जळगावातील माऊली पार्क, रामचंद्र नगरातील रहिवासी भागवत दगडू भंगाळे (वय ८२) यांचे शुक्रवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, दाेन सूना, नातवंडे असा परिवार आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज