राष्ट्रवादीचे जिल्हा महानगर उपाध्यक्षपदी भगवान सोनवणे

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जानेवारी २०२२ । राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगांव जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील यांच्या मान्यतेने जिल्हा महानगर उपाध्यक्षपदी भगवान सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली.

या नियुक्तीचे पत्र माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या हस्ते देण्यात आले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -