fbpx

विना परीक्षा थेट संधी ; बारामती कृषी लि.चोपडा येथे विविध पदांसाठी मोठी भरती

बारामती कृषी लिमिटेड जळगाव येथे मोठी पदभरती निघाली असून याबाबतची अधिसूचना नुकतीच जारी करण्यात आली आहे. यासाठी  पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 30 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

या पदांसाठी भरती

mi advt

१) अभियांत्रिकी विभाग 

२) उत्पादन विभाग 

३) कृषी विभाग 

४) इतर विभाग 

शैक्षणिक पात्रता : संबंधित जाहिरात पाहावी

महत्त्वाच्या सूचना?

या पदभरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार शिक्षण तसंच नौभव घेतला असणं आवश्यक आहे. विशेष करून साखर कारखान्यांमधील अनुभव आवश्यक आहे.

उमेदवारांना किमान 5-10 वर्षांचा अनुभव असणं आवश्यकता आहे. केवळ अनुभव असलेल्या उमेदवरांचीच मुलाखत घेतली जाणार आहे.

सुरक्षा विभागासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना सैन्यातून सेवानिवृत्त असणं आवश्यक आहे. अशाच उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

मुलखातीची तारीख – 30 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर 2021

मुलाखतीचा पत्ता : श्री समर्थ राजवाडा, आदर्शनगर यावल रोड चोपडा, जि. जळगाव.

जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लीक करा 

 

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज