fbpx

बजरंग बोगदा रुळावर एकाची आत्महत्या

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज। २९ मे २०२१ । जळगाव शहरातील बजरंग बोगदा पुलाच्या वरील रुळावर शुक्रवारी ६.१५ वाजेच्या सुमारास एका तरुणाने रेल्वेखाली आत्महत्या केली.

रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर, तरुणाचे कुटुंबीय त्याठिकाणी पोहचले असता तरुणाचे नाव राहुल राजुराम नीलम (वय-४०) रा.जळगाव असल्याचे समजले आहे.

बोगद्याजवळ लावलेल्या दुचाकीवरून त्याची ओळख पटली आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज