बाबूलाल अहिरे यांचे निधन

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ डिसेंबर २०२१ । शहरातील चौधरीवाडा गोसावी गल्लीतील रहिवासी बाबूलाल देवलाल अहिरे (वय 82,) यांचे आज पहाटे 4 वाजता हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.

ते चर्मकार उठाव संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष पत्रकार मोतीलाल बाबूलाल अहिरे, मेजर सुनील अहिरे, अनिल अहिरे, व सुभाष अहिरे यांचे वडील होत. त्यांची अत्ययात्रा त्याच्या चौधरीवाडा गोसावी गल्लीतील राहत्या घरून सायंकाळी 3.30 वाजता निघेल.

 

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -