रायसोनी इस्टीट्यूटच्या प्रा.सोनल पाटील यांना पीएचडी प्रदान

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ डिसेंबर २०२१ । रायसोनी इस्टीट्यूट येथील प्रा.सोनल पाटील यांना नुकतीच सरदार वल्लभभाई नॅशनल इस्टीट्यूट टेक्नोलॉजी सुरत येथून कॉम्युटर सायन्स अँड इंजीनियरिंग या विषयात पीएचडी प्रदान करण्यात आली. त्या जी.एच.रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ बिसिनेस मॅनेजमेंट येथे संगणकशास्त्र विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहे.

त्यांनी “फोटो व व्हिडिओमधील फेरफार शोधून काढणे” या विषयावर सखोल संशोधन करून प्रबंध सादर केला. मार्गदर्शक म्हणून प्रा.डॉ.कृपा जरीवाला यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या यशाबद्दल रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक प्रितमजी रायसोनी व संचालिका प्रा.डॉ.प्रिती अग्रवाल तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. त्याडॉ.पी.के.पाटील व सुरेखा पाटील यांच्या सुकन्या आहेत.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -