महापालिकेने ‘वॉटरग्रेस’ला दिलेली १३९ वाहने धावताय विना फिटनेस

जळगाव लाईव्ह न्यूज । १ डिसेंबर २०२१ । जळगाव महानगरपालिकेने वॉटरग्रेस या मक्तेदार कंपनीला दिलेल्या १४३ वाहनांपैकी १३९ वाहने विना फिटनेस धावत असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, वॉटरग्रेस कंपनीने या वाहनांचे फिटनेस करुन घ्यावे, याबाबत…
अधिक वाचा...

चिन्या जगताप मृत्यू प्रकरण : तत्कालीन कारागृह अधीक्षकांसह पाच जणांवर गुन्हा दाखल

जळगाव लाईव्ह न्यूज । १ डिसेंबर २०२१ । जळगाव जिल्हा कारागृहात न्यायालयीन कोठडीत असतांना झालेल्या बेदम मारहाणीत चिन्या उर्फ रवींद्र रमेश जगताप (रा. शिवाजीनगर हुडको, जळगाव) मृत्यू झाल्याची घटना ११ सप्टेंबर २०२० रोजी घडली होती. याप्रकरणी तब्बल…
अधिक वाचा...

भुसावळ आगारातील १३ कर्मचार्‍यांना निलंबनाची नोटीस

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० नोव्हेंबर २०२१ । एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करावे, यामागणीसाठी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. कर्मचार्‍यांनी कामावर परतावे, यासाठी महामंडळाकडून प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून गेल्या…
अधिक वाचा...

जिल्हा माहिती कार्यालयातील सिनेयंत्रचालक दिलीप खैरनार सेवानिवृत्त

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० नोव्हेंबर २०२१ । जिल्हा माहिती कार्यालयातील सिनेयंत्रचालक दिलीप शिवराम खैरनार हे मंगळवार दि.३० रोजी ३५ वर्षाच्या प्रदिर्घ शासकीय सेवेनंतर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्तीनिमित्त श्री. खैरनार यांना…
अधिक वाचा...

शेतकऱ्यांना सुवर्णसंधी : ‘या’ योजनेत सहभागी झाल्यास महाबीज देणार बियाणे

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० नोव्हेंबर २०२१ । जळगाव जिल्ह्यात उन्हाळी हंगाम २०२१-२२ मध्ये अकोला येथील महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळातर्फे सोयाबीन बीजोत्पादन कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमात शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन…
अधिक वाचा...

अभय योजनेअंतर्गत आठ दिवसात दीड कोटींचा भरणा

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० नोव्हेंबर २०२१ । कराची थकबाकी असलेल्या नागरिकांसाठी महापालिका प्रशासनाकडून अभय योजना राबविण्यात येत आहे. या योजनेला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून आठ दिवसात तब्बल १ कोटी ६९ लाख रुपयांचा भरणा नागरिकांकडून…
अधिक वाचा...

बालगंधर्व नाट्यगृहाच्या रंगमंचाचे काम त्वरित थांबवावे; नाट्यकलावंतांची मागणी

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० नोव्हेंबर २०२१ । जळगाव शहरातील बालगंधर्व खुले नाट्यगृहाच्या रंगमंचाचे सुरु असलेले काम तांत्रिकदृष्ट्या चुकीचे व निरुपयोगी असून हे काम त्वरित थांबविण्यात यावे, अशी मागणी जळगाव शहरातील नाट्य कलावंतांकडून करण्यात आली…
अधिक वाचा...

जळगावात उकीरड्यावर आढळले मृत अर्भक

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० नोव्हेंबर २०२१ । जळगाव शहरातील राजीव गांधीनगरातील एका उकीरड्यावर २० ते २२ आठवड्याचे अर्भक मृतावस्थेत आढळून आल्याची घटना घडली आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…
अधिक वाचा...

माध्यमिक शिक्षक संघाचे शिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० नोव्हेंबर २०२१ । शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांबाबत आमदार किशोर दराडे व शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानंतर अनेकवेळा…
अधिक वाचा...

कानळदा येथे विद्यार्थ्यांना नॅचरोपॅथीवर मार्गदर्शन

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० नोव्हेंबर २०२१ । 'रोग मुक्त भारत अभियाना' निमित्त कानळदा येथील आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांना सर्दी, खोकला, ताप यांसारख्या आजारांवर घरच्या घरी कसे उपचार करावे, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.…
अधिक वाचा...